Home > Blog > Cardiology > वजन नियंत्रणासाठी आहार नियोजन आवश्यक आहे

वजन नियंत्रणासाठी आहार नियोजन आवश्यक आहे

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार कोणता ?

निरोगी शरीर व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषणयुक्त खाद्य पदार्थांचे सेवन करावे. आहार पौष्टिक असावा,ज्यामध्ये कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश नसावा.ज्यामुळे वजन घटण्यास मदत होऊ शकेल आणि शरीरातील ताकद देखील कमी होणार नाही.

हृदयरोग असणार्‍या रूग्णांसाठी योग्य आहार कोणता ?

कोणत्याही प्रकारे पदार्थ खाणे बंद करण्याची गरज नाही,मात्र कुठे थांबावे हे कळायला हवे.जंक फूड,तेलकट पदार्थ,बेकरी उत्पादने,गोड पदार्थ,मासांहारी पदार्थांचे सेवन नियंत्रणात असावे. कोणत्याही प्रकारच्या खाद्यपदार्थांचा अतिरेक हा जोखमीचा ठरू शकते,त्यामुळे खाण्यावर नियंत्रण असावे.

नियंत्रण व आहारात सातत्य कसे राखावे ?

थोडे थोडे बदल केल्याने आहारामध्ये आपण सातत्य राखू शकतो.उदा.हॉटेलमध्ये गेल्यावर ग्रीन सॅलडसारखे कमी चरबी असलेले पदार्थ किंवा बटरविरहीत,मैदा ऐवजी गव्हाचे पदार्थ योग्य ठरतील.आपल्या शरीराला समजून घेऊन कमी चरबीयुक्त पदार्थांची निवड करावी.बटर,तेल,तूप यांचे सेवन नियंत्रणात ठेवावे.

Have queries or concern ?

  About Author

   Appointment Form
   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Expert Doctors

   Generic selectors
   Exact matches only
   Search in title
   Search in content
   page
   post
   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222