वंध्यत्व आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान
वंध्यत्वाबद्दल असलेले ज्ञान मर्यादित असण्यासह याबाबत तितकेच गैरसमज देखील आहेत. जगभरातील बर्याच भागात वंध्यत्वाबद्दल अपुरे ज्ञान आहे.सर्वांत मोठा गैरसमज म्हणजे ही समस्या फक्त स्त्रियांशी निगडीत आहे.आपण एक लक्षात घेतले पाहिजे की,बाळ होण्यासाठी स्त्री आणि पुरूष हे दोघेही आवश्यक आहेत. संसारवेलीवर एक फूल उमलणे हा आयुष्यातील अतिशय मोठा टप्पा असतो,पण काही जोडप्यांमध्ये वंधत्वाची समस्या हा आनंद हिरावून घेतो.आयव्हीएफ या तंत्रज्ञानाने अपत्यहीन जोडप्यांचे जीवन सुखमय केलं आहे.
स्तनपान: सुदृढ आयुष्याचा पाया
स्तनपान: सुदृढ आयुष्याचा पाया मातृत्वही स्त्रीत्वाची ओळख समजली जाते. स्त्रीमध्ये जन्मजात असलेल्या ममत्वाच्या भावनेला एक नवा आयाम मातृत्वामुळे मिळतो. स्तनपान ही मातृत्वामध्ये एक अत्यंत महत्वाची बाब आहे. बाळ मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आईच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व आहे. स्तनपान म्हणजे आई आणि बाळाला जोडणारा दुवा आहे.
Weight and Fertility
The general health implications of maintaining normal weight have long been understood. More recently, studies have given us a better understanding of the effects of weight on fertility .
INFERTILITY: THE ROAD AHEAD
Infertility…Does it spell doom for you? But infertility is not as bleak as you might imagine.
If you’re concerned about infertility, the best thing to do is to make an appointment with a doctor, preferably an infertility specialist.
IVF What to expect
IVF treatment is pursued after other fertility treatments have failed , an egg donor is being used ,a surrogate is needed, in severe cases of male infertility and if a woman’s fallopian tubes are blocked.
IVF Guide
IVF that stands for In Vitro Fertilisation, is an advanced reproduction technique in which fertilization takes place in a lab. IVF is a boon that helps infertile couples to fulfil their dreams of becoming parents.