आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा..
नाशिक – मार्च महिन्यापासूनच नाशिककरांना उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या असून त्याची तीव्रता ही एप्रिल आणि मे या महिन्यात वाढतच जाइल.
महामारी दरम्यान पावसाळ्यातील आजारांबाबत सतर्क रहा- ही घ्या काळजी
पावसाळा सुरू झाला की कोरड्या,दमट आणि ओलसर वातावरणामुळे सर्दी,ताप, बुरशीजन्य,त्वचा संदर्भात आजार सामान्यपणे आढळून येतात.
Questions to Ask About the Liver (Marathi)
रोजच्या जीवनासाठी आपले शरीर यकृताच्या केवळ 30 टक्के क्षमतेचाच वापर करते. उर्वरित 70 टक्के क्षमता नेहमी अतिरिक्त असते आणि अडीनडीच्या वेळी शरीर ती वापरते. त्यामुळे यकृत जेव्हा 60-70 टक्के खराब होते तेव्हाच त्याची पहिली लक्षणे दिसू लागतात.
Get to Know Your Liver Health Question and Answer By Dr. Bipin Vibhute (Marathi)
मद्यपानाशिवाय देखील यकृतामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे अतिरिक्त चरबी साठू शकते, त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) म्हणतात. ही चरबी लठ्ठपणा,अतिरिक्त वजन,उच्च मधुमेह,उच्च कोलेस्ट्रॉल या कारणांमुळे जमा होऊ शकते.