Die Geheimnisse des Gewinnens bei Online-Slots auf dieser Website – 888Casino !

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक

394 Google Reviews

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक हे ऊत्तर महाराष्ट्राचे हक्काचे रुग्णालय आता  सादर आहे अत्याधुनिक रूपात. नागरिकांना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा व सेवा पुरविण्याच्या आणि उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता दूर करण्याच्या उद्देशाने सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नाशिक आणि  उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अद्ययावत आणि विस्तारित आरोग्य सुविधा सुरू केल्या आहेत.

या अद्ययावत आणि विस्तारित सुविधांमध्ये 100 नवीन बेडससह 204 बेडसची क्षमता ,54 खाटांची क्षमता असलेला आधुनिक अतिदक्षता विभाग, उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत कॅथ लॅब,4के लॅप्रोस्कोपिक सर्जिकल सिस्टिम (उत्तर महाराष्ट्रात प्रथमच), कमीत कमी छेद असणारी हृदय शस्त्रक्रिया सुविधा, 5 -फंकशन मोटराईज्ड बेड ( विविध आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या सोयीसाठी , पाच वेगवेगळ्या प्रकारे हलवता येणारे बेड्स), सर्व विमा कंपन्यांशी सहयोग करून कॅशलेस सुविधा यांचा समोवश आहे.

हॉस्पिटलला याआधीच कार्डिओलॉजी आणि कार्डियाक सर्जरी, क्रिटिकल केअर आणि पल्मोनोलॉजी, इंटर्नल मेडिसिन, न्यूरोलॉजी, इंटरव्हेन्शनल नयूरॉलॉजी आणि न्युरोसर्जरी, जनरल सर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट, ट्रॉमा आणि ऑर्थोपेडिक सर्जरी, ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि इतर उपचारांसाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून ओळखले जाते. यकृत प्रत्यारोपण करणारे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय आहे आणि आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक यकृत प्रत्यारोपण केले आहेत.

तसेच ऊत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक ओपन हार्ट व अन्य हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक ने २३००० हुन अधिक कार्डियाक इंटरव्हेन्शन्स (अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व अन्य कार्डियाक प्रोसिजर्स) केल्या आहेत. नुकतेच प्रगत मधुमेह आणि एंडोक्रिनोलॉजी क्लिनिक देखील येथे सुरू करण्यात आले आहे.

View In English

सेवा आणि सुविधा

 • 24-तास सेवा
 • फार्मसी
 • रेडिओलॉजी
 • रुग्णवाहिका
 • आपत्कालीन कक्ष
 • कार्डियाक कॅथेटरायझेशन लॅब
 • लॅबोरेटरी
 • हिस्टोपॅथोलॉजी
 • क्लिनिकल पॅथॉलॉजी
 • सायटोलॉजी
 • बायोकेमिस्ट्री
 • माइक्रोबायोलॉजी
 • पॅथॉलॉजी
 • पॅथॉलॉजी (विशेष चाचण्या: थायरॉईड, व्हिटॅमिन बी 12, पी.एस.ए इत्यादि.)
 • रेडिओलॉजी आणि डायग्नोस्टिक्स
 • एमआरआय 1.5 टेल्सा
 • सीटी स्कॅन ड्युअल सोर्स 128 स्लाइस हाय एन्ड
 • एक्स-रे सीआर (संगणकीय रेडिओग्राफी) सिस्टम
 • ईसीजी
 • 2 डी ECHO (4D मध्ये श्रेणीसुधारित)
 • कार्डियाक कलर डॉपलर
 • स्ट्रेस टेस्ट
 • ईईजी / ईएमजी
 • पीएफटी
 • यूएसजी
 • बीएमडी
 • ऑडिओमेट्री
 • पॅथॉलॉजी
 • इनपेशेंट रूम्स
 • खोल्या (डिलक्स, सिंगल, ट्विन शेअरींग, जनरल वॉर्ड)
 • अतिदक्षता विभाग
 • उच्च अवलंबित्व युनिट
 • ऑपरेटिंग थिएटर
 • अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज
 • डेकेअर सर्जरी युनिट
 • नवजात शिशूंचे आईसीयू
 • कार्डियाक रिकव्हरी युनिट्स
 • स्टेट ऑफ आर्ट ऑपरेशन थिएटर
 • सीमेन्स कॅथ लॅब
 • ब्लड स्टोरेज
 • फिजिओथेरपी
 • 6 ऑपरेशन थिएटर – 5 प्रमुख (कार्डियाक , न्यूरो, ऑर्थो,जनरल, लेबर ) आणि एक मायनर
 • कार्डियाक अँब्युलन्स
 • डेकेअर सर्जरी युनिट
 • डायलिसिस
 • कॅफेटेरिया
 • रूग्णसाठी कॅन्टीन

सह्याद्रि हॉस्पिटल, नाशिक मधील स्पेशॅलिटीज्

Infrastructure and Facilities

Blogs

आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा..

आला उन्हाळा…आरोग्य सांभाळा..

नाशिक – मार्च महिन्यापासूनच नाशिककरांना उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या असून त्याची तीव्रता ही एप्रिल आणि मे या महिन्यात वाढतच जाइल.

read more
महामारी दरम्यान पावसाळ्यातील आजारांबाबत सतर्क रहा- ही घ्या काळजी

महामारी दरम्यान पावसाळ्यातील आजारांबाबत सतर्क रहा- ही घ्या काळजी

पावसाळा सुरू झाला की कोरड्या,दमट आणि ओलसर वातावरणामुळे सर्दी,ताप, बुरशीजन्य,त्वचा संदर्भात आजार सामान्यपणे आढळून येतात.

read more
Questions to Ask About the Liver (Marathi)

Questions to Ask About the Liver (Marathi)

रोजच्या जीवनासाठी आपले शरीर यकृताच्या केवळ 30 टक्के क्षमतेचाच वापर करते. उर्वरित 70 टक्के क्षमता नेहमी अतिरिक्त असते आणि अडीनडीच्या वेळी शरीर ती वापरते. त्यामुळे यकृत जेव्हा 60-70 टक्के खराब होते तेव्हाच त्याची पहिली लक्षणे दिसू लागतात.

read more

Videos

Pituitary Adenoma

Pituitary Adenoma

Pituitary Gland ही छोट्या आकाराची ग्रंथी असते जी आपल्या मेंदूच्या तळाशी स्थित असते. ह्या Gland ला Master gland असेही संबोधले जाते.

read more
ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेनंतर कशी काळजी घ्यावी?

ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेनंतर कशी काळजी घ्यावी?

ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूतील असामान्य पेशींची वाढ असतात. ब्रेन ट्यूमरचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. काही ब्रेन ट्यूमर कॅन्सर नसलेल्या असतात आणि काही मेंदूच्या गाठी cancer असतात.

read more
मणक्याच्या शस्त्रक्रियाचे समज व गैरसमज

मणक्याच्या शस्त्रक्रियाचे समज व गैरसमज

Spine surgery मध्ये आपल्या मणक्याचा operation केलं जातं व मणक्याचे आजार आणि प्रश्न सोडवले जातात. जर मणक्याची कुठली वाटी सरकली असेल तर तिला हि जागेवर आणलं जातं ज्याने पेशन्ट ला बरं वाटेल.

read more

हेल्थ पॅकेजेस

आमच्या तज्ञांनी रोगांचे लवकर निदान करण्यात मदत करण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी पॅकेजेस तयार केले आहेत.
Healthcare Packages

हेल्थकेयर पॅकेज लिस्ट - नाशिक

₹ २९९९/- Book Now

एक्सिक्यूटिव पॅकेज
 • हेमोग्राम
 • रक्तातील साखर - (फास्टिंग आणि पीपी)
 • लिपिड प्रोफाइल
 • एलएफटी
 • युरिया
 • क्रिएटिनिन
 • युरीन रुटीन
 • ईसीजी
 • छातीचा एक्स-रे
 • यूएसजी ऍबडॉमेन विथ पेल्विस
 • पीएफटी
 • 2 डी इको / स्ट्रेस टेस्ट
 • नेत्ररोग संबंधी सल्ला
 • आहार सल्ला
 • फिजिओथेरपी सल्ला
 • फिजीशियन सल्ला
 • स्त्रियांसाठी सल्ला

₹ १४९९/- Book Now

बेसिक पॅकेज
 • हेमोग्राम
 • रक्तातील साखर - (फास्टिंग आणि पीपी)
 • लिपिड प्रोफाइल
 • युरीन रुटीन
 • ईसीजी
 • छातीचा एक्स-रे
 • यूएसजी ऍबडॉमेन विथ पेल्विस
 • नेत्ररोग संबंधी सल्ला
 • फिजिओथेरपी सल्ला
 • स्त्रियांसाठी सल्ला

₹ २४९९/- Book Now

सेकंड इंनिंग - हेल्दी लिविंग
 • हेमोग्राम
 • रक्तातील साखर - (फास्टिंग आणि पीपी)
 • लिपिड प्रोफाइल
 • युरीन रुटीन
 • ईसीजी
 • छातीचा एक्स-रे
 • यूएसजी ऍबडॉमेन विथ पेल्विस
 • पीएसए (पुरुषांसाठी) / पॅप स्मिअर (महिलांसाठी)
 • फिजीशियन सल्ला
 • स्त्रियांसाठी सल्ला
 • ऑर्थोपेडिक सल्ला
 • नेत्ररोग संबंधी सल्ला
₹ ४४९९/- Book Now
40 वर्षांहून अधिक
 • हेमोग्राम
 • रक्तातील साखर - (फास्टिंग आणि पीपी)
 • लिपिड प्रोफाइल
 • एलएफटी
 • युरीन रुटीन
 • युरिया
 • क्रिएटिनिन
 • एचबीएसएजी
 • ईसीजी
 • छातीचा एक्स-रे
 • यूएसजी ऍबडॉमेन विथ पेल्विस
 • पीएफटी
 • बोन डेंन्सिटी - स्पाइन
 • 2 डी इको / स्ट्रेस टेस्ट
 • पीएसए (पुरुषांसाठी) / पॅप स्मिअर (महिलांसाठी)
 • फिजीशियन सल्ला
 • स्त्रियांसाठी सल्ला
 • आहार सल्ला
 • ऑर्थोपेडिक सल्ला
 • नेत्ररोग संबंधी सल्ला
₹ २९९९/- Book Now
हेल्दी हार्ट कॉम्प्रेहेन्सिव्ह
 • हेमोग्राम
 • रक्तातील साखर - (फास्टिंग आणि पीपी)
 • लिपिड प्रोफाइल
 • एलएफटी
 • युरिया
 • क्रिएटिनिन
 • ईसीजी
 • अपोलीपोप्रोटिन ए 1
 • अपोलीपोप्रोटिन बी
 • अपोलीपोप्रोटिन ए 1 / बी रेशिओ
 • छातीचा एक्स-रे
 • २ डी इको / स्ट्रेस टेस्ट
 • कार्डिओलॉजिस्ट सल्ला
₹ २४९९/- Book Now
हेल्दी हार्ट
 • हेमोग्राम
 • युरिया
 • क्रिएटिनिन
 • रक्तातील साखर - (फास्टिंग आणि पीपी)
 • लिपिड प्रोफाइल
 • छातीचा एक्स-रे
 • ईसीजी
 • २ डी इको
 • टिएमटी / स्ट्रेस टेस्ट
 • फिजीशियन सल्ला
₹ १४९९/- Book Now
हॅप्पी हार्ट
 • ईसीजी
 • लिपिड प्रोफाइल
 • २ डी इको / टिएमटी
 • फिजीशियन सल्ला
₹ १९९९/- Book Now
ओबेसिटी पॅकेज
 • हेमोग्राम
 • रक्तातील साखर - (फास्टिंग आणि पीपी)
 • लिपिड प्रोफाइल
 • थायरॉईड प्रोफाइल - टी 3, टी 4, टीएसएच
 • बीएमडी - संपूर्ण शरीर
 • टोटल बॉडी फॅट पर्सनटेज
₹ १६९९९/- Book Now
फोरसाईट
 • रक्तातील साखर - (फास्टिंग आणि पीपी)
 • युरीन रुटीन
 • टीबीएफ / बीएमआय
 • पीएफटी
 • छातीचा एक्स-रे
 • ईसीजी
 • दोन्ही गुडघ्याचा एक्स-रे
 • २ डी इको
 • यूएसजी ऍबडॉमेन विथ पेल्विस
 • सोनोमामोग्राफी
 • हेमोग्राम
 • कॅरोटीड रक्तवाहिन्यांचे ग्रे स्केल स्क्रीनिंग
 • सीटी कॅल्शियम स्कोअर
 • सीटी कोरोनरी अँजिओ
 • एक्स-रे लंबर ऍण्ड सर्वाइकल स्पाईन
 • पॅप स्मियर
 • ऑडिओमेट्री
 • नेत्रचिकित्सा तपासणी
 • महिलांसाठी तपासणी
 • फिजीशियन चेक अप
 • क्रिएटिनिन
 • लिपिड प्रोफाइल
 • एससीओटी
 • एसजीपीटी
 • युरिया
 • यूरिएटीएसएच (अल्ट्रा)
 • एचबीएसएजी
 • पीएसए
 • बिलीरुबिन (टोटल अँड डायरेक्ट)
 • व्हिटॅमिन बी 12
₹ १७९९/- Book Now
वूमन वेलनेस
 • हेमोग्राम
 • युरीन रुटीन
 • थायरॉईड प्रोफाइल - टी 3, टी 4, टीएसएच
 • यूएसजी ऍबडॉमेन विथ पेल्विस
 • सोनो ममोग्राफी
 • पॅप स्मियर
 • स्त्रियांसाठी सल्ला
₹ ९९९/- Book Now
डायबिटीज पॅकेज

ट्रॅक युअर शुगर

 • रक्तातील साखर - (फास्टिंग आणि पीपी)
 • ग्लायकोसाइलेटेड एचबी
 • यूरिया
 • क्रिएटिनिन
 • लिपिड प्रोफाइल
 • फिजीशियन सल्ला
₹ १९९९/- Book Now
कॅन्सर पॅकेज
 • हेमोग्राम
 • पॅप स्मियर / पीएसए
 • छातीचा एक्स-रे
 • यूएसजी ऍबडॉमेन विथ पेल्विस
 • ऑन्कोलॉजिस्ट सल्ला
 • फिजीशियन सल्ला

Bio Medical Waste Report

Bio-Medical Waste Report 2020
Download PDF
Bio-Medical Waste Report 2021
Download PDF
Bio-Medical Waste Report 2022
Download PDF
Bio-Medical Waste Report 2023
Download PDF
Bio-Medical Waste Report – July 2023
Download PDF
Bio-Medical Waste Report – August 2023
Download PDF
Bio-Medical Waste Report – Sept 2023
Download PDF
Bio-Medical Waste Report – Oct 2023
Download PDF

आमच्या अनुभवी डॉक्टरांना भेटा

आमच्याशी संपर्क साधा

पत्ता

मुंबई-आग्रा रोड, द्वारका सर्कल जवळ, वडाळा रोड, नाशिक ४२२००१, महाराष्ट्र

फोन

+91 88888 22222

संपर्कात रहाण्यासाठी

   Appointment Form

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222