Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Videos > Neurosurgery > Pituitary Adenoma

Pituitary Adenoma

Pituitary Gland ही छोट्या आकाराची ग्रंथी असते जी आपल्या मेंदूच्या तळाशी स्थित असते. ह्या Gland ला Master gland असेही संबोधले जाते. ह्या ग्रंथींमधून अनेक प्रकारचे hormone release केले जातात जे इतर ग्रंथींना कंट्रोल करतात जसेकी थायरॉईड हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन, ह्याशिवाय असे अनेक हॉर्मोन ज्यांची आपल्या शरीराला गरज असते ते ह्याच ग्रंथींमधून secrete केले जातात.

अगदी अपवादात्मक केसेस मध्ये ह्या ग्रंथींमध्ये tumor होतात ज्याला वैद्यकीय भाषेत adenoma असे म्हणतात. ह्या tumors मुळे बराच त्रास आपल्याला सहन करावा लागू शकतो. असे tumor Pituitary Gland मध्ये वाढल्यामुळे बाकीच्या हार्मोन्सचे production कमी होते ज्यामुळे patient ला थकवा वाटणे, थायरॉइडच्या लेवल कमी होणे, इत्यादी समस्या उदभवू शकतात.

बहुतेक वेळेला ह्या आजाराचे निदान तेव्हा होते जेव्हा लोक आपल्या डोळ्यांच्या चेकअप साठी जातात आणि त्यांना खरी समस्या Pituitary Gland मध्ये आहे असे समजते. ह्या आजाराची operation हीच ट्रीटमेंट आहे जे करण्याआधी डॉक्टर्स सर्व शक्यता तपासून घेतात.

ह्या आजाराच्या operation नंतर असं पाहिलं गेलंयकि patient ची रिकव्हरी फार उत्तम होते. Operation नंतरचे सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे routine follow-up, कारण हा ग्रंथींचा tumor पुन्हा येऊ शकतो, त्यामुळे Operation नंतरही patient ने काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Pituitary Adenoma संबंधी अधिक माहिती हवी असल्यास, पूर्ण विडिओ पहा.

Have queries or concern ?

    About Author

    dr stock

    Dr. Sameer Futane

    Consultant Brain & Spine Surgeon
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

    View Profile

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222