डेंगू
सुखद पावसाळा सुरु होत असतांना डेंगू सारखे आजार देखील डोके वर काढून चिंता निर्माण करतात. गत वर्षांमध्ये क्वचित डेंग्यूचे रुग्ण दगावलेही असल्यामुळे दहशतीचे वातावरण दिसते.
A stitch in time……
It can be dangerous to postpone the plans to weekends to seek medical attention for health related issues of yourself or your near & dear-ones…..