Home > Videos > Neurosurgery > ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेनंतर कशी काळजी घ्यावी?

ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेनंतर कशी काळजी घ्यावी?

ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूतील असामान्य पेशींची वाढ असतात. ब्रेन ट्यूमरचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. काही ब्रेन ट्यूमर कॅन्सर नसलेल्या असतात आणि काही मेंदूच्या गाठी cancer असतात.

केसाच्या चाम्बडिवरील किंवा चाम्बडि वरील चरबीच्या गाठी अथवा sebaceous cyst, brain tumor मध्ये मोडल्या जात नाहीत. कवटी मध्ये असलेली गाठ अथवा कवटीच्या आत मध्ये असलेले कवच (meninges) मध्ये उद्भवणाऱ्या गाठी किंवा मेंदूच्या रक्तवाहिनी मध्ये उद्भवणाऱ्या गाठी किंवा कानांच्या आणि डोळ्यांच्या आतल्या भागात होणाऱ्या गाठींना brain tumor मध्ये मोडल्या जातात.

Brain tumor हा शरीरामधील इतर tumors सारखा नसतो. इतर भागातील ट्युमर, जर ते पसरले असतील किंवा जर ते इतर भागात पसरले असतील तर त्यांना संपूर्ण आणि समूळ काढणं शक्य असतं.

पण brain tumor मध्ये तास करणं शक्य नसत कारण मेंदूचा प्रत्येक भाग महत्वाचा असतो व प्रत्येक भाग शरीरातील कुठल्या न कुठल्या भागाला सांभाळत असतो. जर मेंदूचा ट्युमर मेंदूच्या इतर भागात पसरला असेल तर त्याला शास्त्रक्रिये ने समूळ काढणं शक्य नसत.

त्यामुळे मेंदूचा ट्युमर परत येण्याची शक्यता जास्त असते. पण जर हा ट्युमर कवटीला असेल किंवा कवटीच्या आतल्या कवचाला असेल तर त्याला समूळ काढणं शक्य असतं.

अश्या वेळी chemotherapy किंवा radiation therapy चा उपयोग केला जातो. यामध्ये radiation ने कॅन्सर चे cells नष्ट करण्यात येतात गोळ्या, injection व रेडिएशन च्या साहाय्याने.

Brain tumor मध्ये operation झालं म्हणजे आजार नष्ट झालं असा नसत. कधीकधी operation झाल्यानंतर radiation लगेच दिला जात आणि कधीकधी काही काळाने दिला जात. थोडक्यात brain tumor मध्ये radiation घेणे किंवा chemotherapy घेणे अत्यंत गरजेचे असते.

Operation नंतर साधारण २-३ महिन्यांनंतर MRI काढला जातो. याचे कारण म्हणजे operation नंतर जे काही bleeding झालं असेल ते सूक्त आणि जी काही सूज आलेली असते ती कमी होते.

यामुळे जर tumor चा काही भाग उरला असेल तर तो दिसून येतो आणि radiation मुले मेंदूच्या इतर कुठल्या भागाला हानी झाली आहे का हे हि दिसून येत. यानंतर tumor च्या nature प्रमाणे दार वर्षाला एक MRI करण्याचा सल्ला डॉक्टर देतात आणि जर ट्युमर आटोक्यात आला असेल तर दार ३ वर्षातून MRI करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याचे कारण असे कि जर tumor परत येत असेल तर त्याचे सुरुवातीच्या stages मधेच निदान होऊ शकेल.

जेवढी radiation therapy आणि chemotherapy महत्वाची असते तेवढाच महत्वाचा pathological report असतो. या रिपोर्ट मध्ये तंत्रज्ञानात खूप वाढ झाली आहे त्यामुळे gross pathology, histopathology सोबत immunohistochemistry आणि genetical analysis करता येतो.

या सगळ्यामुळे brain tumor चा प्रकार कुठला आहे किंवा त्याचा sub-type आपल्याला कळून येतो व कुठल्या प्रकारची chemotherapy त्यावर लागू होतेय आणि तो परत येऊ शकतो का याचे निदान आपल्याला मिळत. त्यामुळे pathological रिपोर्ट काढणं टाळू नये कारण त्याने इलाज करणं सोपं होत.

याचसोबत २-३ वर्ष फिट नाही अली म्हणून काही लोक गोळ्या स्वतःहून बंद करतात जे काही cases मध्ये घटक ठरू शकत. Tumor परत येण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे डॉक्टर शी follow-up घेऊनच गोळ्या बंद करण्याचं पाऊल उचलावं.

Read More – मणक्याच्या शस्त्रक्रियाचे समज व गैरसमज

Have queries or concern ?

    About Author

    dr stock

    Dr. Sameer Futane

    Consultant Brain & Spine Surgeon
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

    View Profile

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222