Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Videos > Spine Care > मणक्याच्या शस्त्रक्रियाचे समज व गैरसमज

मणक्याच्या शस्त्रक्रियाचे समज व गैरसमज

Spine surgery मध्ये आपल्या मणक्याचा operation केलं जातं व मणक्याचे आजार आणि प्रश्न सोडवले जातात. जर मणक्याची कुठली वाटी सरकली असेल तर तिला हि जागेवर आणलं जातं ज्याने पेशन्ट ला बरं वाटेल.

ऑपरेशननंतर तुम्ही मुक्तपणे फिरू शकाल का?

Spine surgery recovery – या surgery बाबतील लोकांना अनेक प्रश्न व गैरसमज असतात. त्यातील एक गैरसमज म्हणजे surgery नंतर बेड वर बसून राहावा लागेल का? तर याचं उत्तर म्हणजे नाही. Spine surgery हि patient ला चालता यावं म्हणून करतात. Patient ला जागेवर बसून राहता येऊ नये म्हणून हि surgery होते. Patient ला वाकता येईल व खाली बसता हि येईल कारण वाकणं हे मणक्याचा काम नसून गुढग्याचा व hip joint च आहे व त्या गोष्टींचा मणक्याच्या surgery शी काहीच संबंध संबंध नाही.

ऑपरेशनमुळे अर्धांगवायू (Paralysis) होईल का?

लोकांमध्ये अजून एक शंका अशीही असते कि operation नंतर paralysis म्हणजेच अर्धांगवायू चा त्रास होऊ शकतो का तर तसे हि काहीही नाही. Spine surgery मध्ये एका nerve च operation झाल्यावर दुसऱ्या कुठल्याही nerve वर फरक पडत नाही. त्यामुळे अर्धांगवायू चा त्रास होऊ शकत नाही. जास्तीत जास्त एका पायात थोडीशी कमजोरी येणं हाच एक त्रास होऊ शकतो.

Read More – What are the most common spine problems and their treatment?

शस्त्रक्रियेनंतर मणक्याच्या समस्या परत येतील का?

अजून एक प्रश्न असा असतो कि spine operation झाल्यावर परत मणक्याचे आजार परत येणार नाहीत. मणक्याचे operation हे कायमचे उत्तर नसते. जसजसे वय वाढते तसतसे काही सवाईनमुळे अथवा काही खाण्यापिण्याच्या सवाईनमुळे मुळे मणका हळू हळू कमकुवत होऊ लागतो. त्यामुळं मणक्याचे आजार परत होऊ शकतात व त्याची काळजी रुग्णांनी घेतली पाहिजे.

Operation करण्याआधी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो व operation खरेच गरजेचे आहे का याचा निर्णय घ्यावा लागतो. कधी कधी माणक्या मधलं दुखणे स्नायूंमुळे हि होऊ शकते व मानसिक ताणांमुळे हि होऊ शकते.

Have queries or concern ?

    About Author

    dr stock

    Dr. Sameer Futane

    Consultant Brain & Spine Surgeon
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

    View Profile

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222