Home > Videos > Nutritions and Dietics > Weight Loss: Obesity, Diets, and Calories (Marathi)
Weight Loss: Obesity, Diets, and Calories (Marathi)
Obesity आणि Diet हा फार कॉमन टॉपिक आहे. ह्या Covid -19 च्या situation मध्ये खूपजनांच्या वजन वाढी मध्ये फराजक पडला आहे. ह्याच कारण Physical Activities ह्या खूप कमी झाल्या. ह्या फास्ट जागा मध्ये आपलं Balanced Diet कडे दुर्लक्ष होताना दिसतंय.
Obesity किंवा Overweight म्हणजे काय?
Overweight म्हणजे अतिरिक्त वजन वाढ, किव्वा बॉडी फॅट ची वाढ. Overweight लोकांचा Body Mass Index हा २५ चा पुढेच असतो या नि जेव्हा एखादी व्यक्ती Obese असते तेव्हा त्यांचा Body Mass Index हा ३० चा पुढे असतो. Obesity चे Grades असतात १, २ ,३ ह्या प्रकारे. आपलं ideal weight हे माणसाच्या उंची, वजन, लिंग, कामाचा प्रकार आणि Geographical Location ह्या गोष्टीं वर अवलंबून असत. शक्यतो ideal body weight च्या जवळ आणि body fat कमी ठेवण्याचे प्रयत्न असावेत. Obesity होण्याचं मूलभूत कारण म्हणजे Covid -19 , Secondary Life आणि बदलत्ते Dietary patterns.
Obese असल्याचे वाईट परिणाम
Physiological Changes खूप होतात obese माणसाच्या शरीरा मध्ये किव्वा metabolic disease जस कि Diabetes आणि काही cardiac problems होतात. ह्यामुळे माणूस mentally थोडा disturb होऊ शकतो. ह्यचा रोजच्या कामातही खूप त्रास होतो. तर Obesity हा chronic disease आहे ज्याला मुळा पासून काढणं गरजेचं आहे.
Obesity पासून वाचण्याचे उपाय
Weight loss program हा एक उपाय आहे पण फक्त Weight loss program ने काही होणार नाही हाये पण ते कमी झालेलं वजन maintain ठेवणे हि मोठी कसरत आहे आणि तरच तुम्ही यशस्वी व्हाल.
Diet मध्ये नक्की काय घेयच
तुम्ही काय आणि कधी खाता हे खूप महत्वाचं आहे. खाद्य पदार्थांची raw availability घरात असणे गरजेची आहे. शक्यतो जेवण बनवताना कमी तेलात किव्वा Low fat असलेली cooking method चा वापर करा.
एका दिवस भरात माणसाला विशिष्ट रक्कमेच्या Calories लागतात. तर त्या रक्कमे पेक्षा जास्त खान होत नाहीये ना हि खात्री बाळगा.
Read More – Diet tips for Healthy lifestyle to improve immunity
Have queries or concern ?
काय खायच आणि काय टाळायचं
High calorie food पासून दूर राहायचं उदारणार्थ ज्या ख्यद्य पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे, मिठाचं प्रमाण जास्त आहे किव्वा Oily foods हे बंद कर्ण गरजेचं आहे. मैदा, मीठ आणि साखर हे पूर्ण पणे बंद केला तर उत्तम.
आता एवढं कमी केला आता वाढवायचं काय? तर किमान १ ते डिड लिटर पाणी हे शरीरात जन गरजेकग आहे. अजून म्हणजे Fiber युक्त अन्न हे शरीरात गेला पाहिजे. Fiber मुले पॉट साफ होयला, digestion ला मदत होते आणि excess calories जात नाहीत. तर fiber मध्ये फळ येतात, भाज्या येतात, मोड आलेली कड धान्य आणि salads यांचा जास्तीत जास्त वापर तुमचा आहारा मध्ये झाला पाहिजे.
जिभे वर नियंत्रण असणं गरजेचं आहे. तर जे Junk Food आणि Sweets जे आहेत हे पूर्ण पणे टाळायचं आहे, चावी पुरत खाल्लेल चालेल किव्वा १५ दिवसातून एकदा चालेल पण सारखं नाही.
पूर्णपणे बघता हे फक्त Diet अवलंबून नाही नार हि एक जीवांसारणी आहे, Positive mindset आणि एक निर्णय.
About Author
Ms. Malvika Karkare
Dietician
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.