म्युकरच्या उपचारावर एक नजर
रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करत असतांना … स्टिरॉइड्सचा योग्य वापर, ऑक्सिजनसाठी वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक असणे, तसेच त्या पाण्याचे कंटेनर रोजच्यारोज साफ कोरडे करून मगच वापरणे, रुग्णाची मौखिक स्वच्छता राखणे ही महत्वाची ठरते.
म्युकरमायकॉसिस – महामारीत आणखी एक आव्हान
एकीकडे संपूर्ण देश महामारी चा सामना करत असताना म्युकरमायकॉसिस हे एक नवीन आव्हान आपल्यासमोर उभे राहिले आहे.
लेप्टोस्पायरोसिस – पावसाळ्यात उद्भवणारा जीवघेणा आजार
लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणूंचा संसर्गजन्य असा आजार असून तो उंदरांचे मुत्र यांचा संपर्क अस्वच्छ पाण्याशी आल्याने व त्याच्यात मानवाचा संपर्क झाल्याने होऊ शकतो.
Be aware of malaria the deadly disease
On world malaria Day, Dr. Atul Joshi, consultant physician at Sahyadri hospital shares with 10 facts about malaria in India and especially in Pune.