What is a Coronary Artery Bypass Graft? (CABG)
CABG is the most common type of open-heart surgery that helps people improve their heart’s blood flow. It is beneficial for people who are suffering from severe CHD or coronary heart disease.
What Is Open-Heart Surgery And Why Is It Used?
Open heart surgery or bypass surgery which the surgeon performs to repair a heart. Although being a complicated one, open-heart surgery is one of the most common surgeries done upon adults.
चार महिन्याच्या बाळाच्या हृदयात असलेले छिद्र बुजविण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये हायब्रिड प्रक्रिया
(व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट (व्हीएसडी) म्हणजे हृदयात असलेले छिद्र असून हृदयासंबंधी बाळांमध्ये जन्मजात आढळणारी ही सामान्य व्याधी आहे.हृदयाचे दोन कप्पे वेगळे करणार्या भिंतीमध्ये (सेप्टम) हे छिद्र आढळून येते.यामुळे हृदयातील रक्त हे डाव्या कप्प्यांमधून उजव्या कप्प्यांमध्ये जाऊ शकते.यामुळे प्राणवायूयुक्त रक्त आणि प्राणवायू कमी असलेले रक्त हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि बाळावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.)
Hybrid Procedure for VSD Closure on Four-Month-Old Baby
( A ventricular septal defect (VSD), a hole in the heart, is a common heart defect that’s present at birth (congenital). The hole (defect) occurs in the wall (septum) that separates the heart’s lower chambers (ventricles) and as a result allows blood to pass from the left to the right side of the heart. Thus the oxygen rich and oxygen poor blood mix with each other and cause significant issues to baby
हृदय प्रत्यारोपण
हृदय प्रत्यारोपण ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये रूग्णाचे निकामी झालेले हृदय काढून दात्याचे आरोग्यदायी हदय प्रत्यारोपित केले जाते. हदय प्रत्यारोपण ही उपचार पध्दती सामान्यत: अशा लोकांसाठी वापरली जाते,ज्यांची स्थिती कोणतेही औषध किंवा अन्य शस्त्रक्रियांमुळे सुधारलेली नसते आणि पुढे कोणताही पर्याय उपलब्ध नसतो.हृदय प्रत्यारोपण जरी मोठी शस्त्रक्रिया असली तरी रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर एक चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते.
व्हीएडी
व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस हे एक मेकॅनिकल उपकरण असून हृदयातील डाव्या बाजूस असलेले चेंबर (लेफ्ट व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस – एलव्हीएडी),उजव्या बाजूस असलेले चेंबर (राईट व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस – आरव्हीएडी) किंवा दोन्ही (बाय व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस- बीआयव्हीएडी) च्या कार्यामध्ये सहाय्य करते.