Questions to Ask About the Liver (Marathi)
रोजच्या जीवनासाठी आपले शरीर यकृताच्या केवळ 30 टक्के क्षमतेचाच वापर करते. उर्वरित 70 टक्के क्षमता नेहमी अतिरिक्त असते आणि अडीनडीच्या वेळी शरीर ती वापरते. त्यामुळे यकृत जेव्हा 60-70 टक्के खराब होते तेव्हाच त्याची पहिली लक्षणे दिसू लागतात.
Get to Know Your Liver Health Question and Answer By Dr. Bipin Vibhute (Marathi)
मद्यपानाशिवाय देखील यकृतामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे अतिरिक्त चरबी साठू शकते, त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) म्हणतात. ही चरबी लठ्ठपणा,अतिरिक्त वजन,उच्च मधुमेह,उच्च कोलेस्ट्रॉल या कारणांमुळे जमा होऊ शकते.
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर जेव्हा रूग्ण बरा होऊन घरी येतो,तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की,आता पुढे काय? याचे एकच उत्तर म्हणजे लवकर बरे होणे. पण पूर्णपणे बरे झाल्याची खात्री पुढील काही महिन्यांमध्ये तुम्ही बरे कसे होऊ शकता याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील 6 उपाययोजना फायदेशीर ठरू शकतात.
Take care of your liver for a healthy life
Over the past few years, there has been a tremendous change in our lifestyle. Unhealthy eating habits accompanied with consumption of alcohol have started putting unnecessary strain on the liver.
काळजी घ्या काळजाची!
डॉ. बिपिन विभुते, Liver Transplant Surgeon, Sahyadri Hospitals
मानवाच्या शरीरात लिव्हर (यकृत) हा महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याची अनेक कार्ये आहेत. प्रत्येक गोष्टी साठी शरीराला शक्ती देण्यापासून ते रक्ताचं शुद्धीकरणाचं महत्त्वाचं कार्य यकृत करतं
Liver Transplant : A Boon
The liver is one of the largest organs in your body. It helps digest the food you eat and convert it into energy. It also helps fight infections and cleans your blood, thus making it a very vital organ.