Home > Blogs

Blogs

बाळंतपणातील सुटलेले पोट (मम्मी टम्मी) आणि पोटपट्टा

बाळंतपणातील सुटलेले पोट (मम्मी टम्मी) आणि पोटपट्टा

डिलिव्हरी नंतर पोटाचा जो वाढलेला घेर किंवा आकार मागे तसाच राहतो त्याला “मम्मी टम्मी” असे गोंडस नाव जरी असल तरी ही ‘टम्मी’ आमच्या नवीन च ‘मम्मी’ झालेल्या मुलींना अजिबात नको असते.

read more
अ‍ॅसिडिटीला प्रतिबंध कसा करावा

अ‍ॅसिडिटीला प्रतिबंध कसा करावा

आपण आतापर्यंत छातीत जळजळ होत असल्याची किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या असल्याची तक्रार करणार्‍या अनेक व्यक्ती पाहिल्या असतील.मात्र अ‍ॅसिडिटी म्हणजे नक्की काय आणि ती कशी होते याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्याला ते समजावून घेणे आवश्यक आहे.

read more
कॅन्सरबाबत काही कळीचे मुद्दे

कॅन्सरबाबत काही कळीचे मुद्दे

बदलेली जीवनशैली, कॅन्सरच्या तपासण्या करुन घेण्याचं वाढलेलं प्रमाण अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे कॅन्सररुग्णांच्या संख्येतील वाढ, असे म्हणता येईल

read more
कोविडनंतर फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी?

कोविडनंतर फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी?

फुफ्फुसांना होणारे बरेचसे आजार हे हवेद्वारे गेलेल्या विषाणूंपासूनच होतात. त्यामुळे आपण हे आजार होऊ नयेत यासाठी योग्य ते उपाय केले पाहिजेत.

read more
कोविडनंतरच्या विविध साथी आणि डेंग्यू

कोविडनंतरच्या विविध साथी आणि डेंग्यू

कोविड आणि डेंग्यू यांच्यात कोणताही संबंध नाही. दोन्ही रोग भिन्न लक्षणे दर्शवतात आणि लोकांना संक्रमित करण्याची त्यांची पद्धत देखील भिन्न आहे

read more
Emergency/Ambulance
+91-88888 22222
Emergency/Ambulance
+91-88062 52525
Call Now: 88888 22222