Home > Blogs

Blogs

Can Brain Tumors Be Cured?

Can Brain Tumors Be Cured?

A brain tumor is a mass of cells formed abnormally inside your brain. The skull covers the brain so that it encloses without any space, and if there is an unusual growth inside, it can cause a lot of issues.

read more
पार्किन्सन म्हणजे काय?

पार्किन्सन म्हणजे काय?

पार्किन्सन आजार हा एक न्युरोडिजनरेटिव्ह (मेंदू झिजण्याचा आजार) आहे.यामध्ये मेंदूतील पेशी,न्युरॉन्स या हळूहळू निकृष्ट होत जातात.यामुळे त्यातून निघणारे रासायनिक घटक विशेष करून डोपामीन कमी होत जाते. यामुळे पार्किसन्स आजाराची लक्षणे दिसायला लागतात.

read more
Cramping After IUI: Is It Normal?

Cramping After IUI: Is It Normal?

Cramping after Intrauterine insemination (IUI) is quite normal, but yes, there are chances it might become severe and unbearable that can raise a concern. Before knowing the causes of this cramping, let’s look at what IUI means.

read more
अचूक निदान,औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल याद्वारे अपस्मारावर नियंत्रण मिळविणे शक्य : तज्ञ

अचूक निदान,औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल याद्वारे अपस्मारावर नियंत्रण मिळविणे शक्य : तज्ञ

पुणे, 25 मार्च 2022: अपस्माराबाबत असलेले गैरसमज दूर करणे,वारंवार फीटस येण्याची कारणे आणि जोखीम याबाबत जागरूकता निर्माण करणे,अचूक निदान,औषधोपचार आणि जीवनशैलीमध्ये बदल यामुळे एपिलेप्सीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळविता येईल,असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

read more
उन्हाळ्यातील आजार आणि काळजी

उन्हाळ्यातील आजार आणि काळजी

मार्च महिन्यात सुरू झालेल्या उन्हाळ्याची तीव्रता एप्रिल आणि मे या महिन्यात वाढतच जाते.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे,अशक्तपणा वाढणे,काम कमी केले तरी जास्त दमायला होणे तसेच घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे ह्या बाबींची देखील सुरुवात होते.

read more
टाइप 1, 2 मधुमेह म्हणजे काय?

टाइप 1, 2 मधुमेह म्हणजे काय?

स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन हे संप्रेरक तयार होते,जे साखरेवर नियंत्रण ठेवते.टाईप 2 मधुमेहामध्ये इन्शुलिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही व त्याची परिणामकारकता देखील कमी असते.

read more
Emergency/Ambulance
+91-88888 22222
Emergency/Ambulance
+91-88062 52525
Call Now: 88888 22222