Home > Blogs

Blogs

वजन नियंत्रणासाठी आहार नियोजन आवश्यक आहे

वजन नियंत्रणासाठी आहार नियोजन आवश्यक आहे

निरोगी शरीर व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषणयुक्त खाद्य पदार्थांचे सेवन करावे. आहार पौष्टिक असावा,ज्यामध्ये कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश नसावा

read more
कर्करोगाची शक्यता कमी करण्यासाठी जीवनशैली नियंत्रणात ठेवा.

कर्करोगाची शक्यता कमी करण्यासाठी जीवनशैली नियंत्रणात ठेवा.

भारतात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ही एक गंभीर बाब आहे. भारतात सर्वसामान्यपणे आढळणार्‍या कर्करोगांमध्ये फुफ्फुस,स्तन,गर्भाशय आणि कोलोरेक्टल (आतडे आणि गुदद्वार) यांचा समावेश आहे.

read more
कर्करोगाच्या उपचारांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन,संयम,सातत्य महत्वाचे असते.

कर्करोगाच्या उपचारांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन,संयम,सातत्य महत्वाचे असते.

अनेकवेळा कर्करोगामुळे होणारे मृत्यु टाळण्याजोगे असतात,मात्र अंतिम टप्प्यात उपचारासाठी आल्यामुळे हे शक्य करणे कठीण जाते.म्हणूनच काही लक्षणे जाणवल्यास लगेचच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.दुसरीकडे कर्करोग होऊ नये म्हणून लोकांनी आपल्या जीवनशैली आणि सवयींबाबत जागरूक राहावे,आहाराबाबत चांगले पर्याय निवडावे.महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग हा सामान्यत: आढळून येतो.

read more
Emergency/Ambulance
+91-88888 22222
Emergency/Ambulance
+91-88062 52525
Call Now: 88888 22222