Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.
HomeBlog >  Blogs – Pulmonary Care

Blogs – Pulmonary Care

World Pneumonia Day

World Pneumonia Day

As the Covid -19 pandemic rages on, the fear in the minds of people about pneumonia also has only increased. But the fact is that we can all join hands to make a difference and effectively tackle this challenge . Lung or Respiratory conditions have been seen in Covid patients and therefore pneumonia has come much in the spotlight.

read more
अस्थमा

अस्थमा

अस्थमा ही शरीराची अशी एक स्थिती असते ज्यामध्ये श्वसननलिका सुजतात व अरुंद होतात आणि अतिरिक्त श्लेष्मा (म्युकस) तयार होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. खोकला येतो व श्वास बाहेर सोडतांना शिट्टी सारखा आवाज येतो. काही व्यक्तींमध्ये अस्थमा हा एक छोटा अडथळा ठरतो,पण काहींना यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात ही एक मोठी समस्या बनते व काहींमध्ये जीवघेण्या अस्थमा अटॅकचा धोका बळावतो. अस्थमा पूर्णपणे बरा होऊ शकत नसला तरी याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते.

read more
आरोग्यदायी जीवनशैली स्ट्रोकची जोखीम कमी करू शकते

आरोग्यदायी जीवनशैली स्ट्रोकची जोखीम कमी करू शकते

स्ट्रोक हा आजार मेंदूला रक्तपुरविणार्‍या वाहिनीमध्ये अडथळा (क्लॉट) निर्माण झाल्यास किंवा या वाहिन्या फुटल्यास उद्भवू शकतो.जेव्हा असे होते तेव्हा मेंदूच्या काही भागाला गरज असलेले रक्त तसेच प्राणवायू मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या कार्यावर परिणाम होतो.मेंदूतील पेशींचे पुनरूत्पादन होत नसल्याने मज्जातंतूतील पेशींना होणारे नुकसान हे कायमचे असते.फुटलेल्या रक्तवाहिन्यांमुळे स्ट्रोकबरोबर रक्तस्त्राव होऊ शकतो.याला हेमोराजिक किंवा ब्लिडिंग स्ट्रोक्स म्हणतात.

read more
धूम्रपान आणि फुफ्फुस

धूम्रपान आणि फुफ्फुस

जेव्हा एखादा व्यक्ती धूम्रपान करते तेव्हा अनेक विषारी रसायने फुफ्फुसांमध्ये खोलवर जातात आणि फुफ्फुसांचा दाह होतो . वायुमार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर श्लेषमा ( म्युकस) निर्माण होतो . यामुळे खोकला , ब्रॉन्कायटिस किंवा निमोनिया सारख्या समस्या उदभवू शकतात . धुम्रपानामुळे आत जाणारे विषारी पदार्थ फुफ्फुसांमधील छोट्या वायु मार्गांमध्ये सूज निर्माण करतात. यामुळे छाती घट्ट झाल्याचे जाणवू शकते , घरघर किंवा श्वसनाचा त्रास उद्भवू शकतो. जर अशा व्यक्तींनी धूम्रपानाची सवय सुरूच ठेवली तर फुफ्फुसांमध्ये होणार दाह , उतींना इजा पोहोचवू शकते आणि यामुळे श्वसनाचा त्रास अधिक तीव्र होऊ शकतो . तंबाखू मधील चिकट घटक फुफ्फुसामध्ये साठायला लागतात . वर्षानुवर्षे धूम्रपान करत राहिल्यास , या घटकांमुळे फुफ्फुसांना काळा रंग येतो.

read more
धुर,प्रदूषण आणि श्‍वसनविकार

धुर,प्रदूषण आणि श्‍वसनविकार

स्वच्छ हवा ही आपल्या आरोग्यासाठी मूलभूत गरज आहे. मात्र हवेतील प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार्‍या घटकांच्या संपर्कात आल्यामुळे जगभरात अनेक लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. हवेतील प्रदूषणामुळे सौम्य ते गंभीर अशा अनेक पद्धतीने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. एकीकडे वाढते प्रदूषण आणि दुसरीकडे खालावत चाललेली हवेची गुणवता हा एक चिंतेचा विषय आहे. यामुळे अनेक श्वसनाचे विकार उदभवू शकतात. विशेष करून थंडीच्या दिवसात गार हवेची घनता जास्त आणि त्यामुळे धुलिकण हवेत जास्त वेळ राहतात. ते नाक किंवा तोंडावाटे शरीरात गेल्यावर श्वसनाशी निगडीत विकार ,धुळीची अलर्जी,कोरडा खोकला अशा अनेक समस्या निर्माण होतात.याशिवाय प्रदूषणामुळे अस्थमा व सीओपीडीची लक्षणे तीव्र होणे असे अनेक परिणाम होतात व फुफ्फुस व हृदयासंबंधित आजारांसाठी कारणीभूत ठरतात.

read more
Emergency/Ambulance
+91-88888 22222
Emergency/Ambulance
+91-88062 52525
Call Now: 88888 22222