Home > Blogs

Blogs

कोविड दरम्यान व कोविड पश्‍चात मेंदूसंबंधी उद्भवणाऱ्या समस्या

कोविड दरम्यान व कोविड पश्‍चात मेंदूसंबंधी उद्भवणाऱ्या समस्या

कोविड प्रामुख्याने श्‍वसन प्रणालीवर परिणाम करतो आणि फुफ्फुसांच्या विकारांना कारणीभूत ठरतो, याबाबत सगळ्यांमध्ये जागरूकता आता निर्माण झाली आहे. मात्र अनेक रूग्ण हे मेंदूूसंबंधी समस्या देखील घेऊन येतात.

read more
स्ट्रोक- वेळेला अनन्यसाधारण महत्व

स्ट्रोक- वेळेला अनन्यसाधारण महत्व

जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे मेंदूमधील उतींना प्राणवायू आणि पोषक घटक मिळत नाहीत तेव्हा स्ट्रोक किंवा पक्षाघात होऊ शकतो. काही मिनिटांतच मेंदूतील पेशी नष्ट होण्यास सुरूवात होते. स्ट्रोक ही एक वैद्यकीय आपात्कालीन स्थिती आहे आणि यावर लगेचच उपचार गरजेचे असतात. वेळेवर उपचार झाले तर मेंदूला होणारे नुकसान आणि इतर गुंतागुंत कमी होऊ शकते.

read more
Stroke- Time is essence

Stroke- Time is essence

A stroke occurs when the blood supply to a part of the brain is disrupted, which prevents the tissues in the brain to not receive oxygen and nutrients. The brain cells begin to die within minutes. Stroke is a medical emergency and requires immediate treatment. Early treatment can reduce brain damage and other complications.

read more
मल्टिपल स्क्लेरोसिस: लक्षणे, कारणे, जोखमीचे घटक, निदान, उपचार

मल्टिपल स्क्लेरोसिस: लक्षणे, कारणे, जोखमीचे घटक, निदान, उपचार

मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) हा मेंदू आणि पाठीच्या कणा निकामी करणारा आजार आहे. मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली मज्जातंतूंवरील संरक्षक (मायलीन) आवरणावर आघात करतात आणि त्यामुळे मेंदू आणि आपल्या शरीरातील संपर्क यंत्रणा खंडित होते. हळूहळू या आजारामुळे मेंदूवरील नसांचे नुकसान होऊन विपरीत परिणाम घडू शकतात.

read more
Multiple Sclerosis: Symptoms, Causes, Risk factors,Diagnosis, Treatment

Multiple Sclerosis: Symptoms, Causes, Risk factors,Diagnosis, Treatment

Multiple sclerosis (MS) is a potentially disabling disease of the brain and spinal cord (central nervous system). In multiple sclerosis, the immune system attacks the protective sheath (myelin) that covers nerve fibers and causes communication problems between your brain and the rest of your body. Eventually, the disease can cause permanent damage or deterioration of the nerves.

read more
National Cancer Survivors Day

National Cancer Survivors Day

A day to commend the tenacity of those who successfully beat cancer. Many people across the globe are diagnosed with some form of cancer almost on a daily basis. While cancer is known to be one of the most dangerous and life-threatening diseases, it also breaks a person’s hopes to lead a happy and normal life in most cases.

read more
म्युकरमायकॉसिस – लक्षणांविषयी जागरुकता गरजेची

म्युकरमायकॉसिस – लक्षणांविषयी जागरुकता गरजेची

जर याचा फैलाव नाकाच्या पोकळीत किंवा सायनस मधून होत असेल, किंवा डोळ्यापर्यंत फैलाव झाला असेल तर खालील लक्षणांबाबत सतर्क राहावे.

read more
म्युकरच्या उपचारावर एक नजर

म्युकरच्या उपचारावर एक नजर

रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करत असतांना … स्टिरॉइड्सचा योग्य वापर, ऑक्सिजनसाठी वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक असणे, तसेच त्या पाण्याचे कंटेनर रोजच्यारोज साफ कोरडे करून मगच वापरणे, रुग्णाची मौखिक स्वच्छता राखणे ही महत्वाची ठरते.

read more
पुरूषांमधील वंध्यत्व

पुरूषांमधील वंध्यत्व

एखादा पुरूष तंदुरूस्त असेल,आहार-विहार व्यवस्थित असेल तरी वंध्यत्वाची लक्षणे त्यामध्ये असू शकतात का? खरंतरं बहुतेकशा पुरूषांमध्ये कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत. संभोग,लिंग ताठणे आणि उत्सर्ग (इजॅक्युलेशन) कुठल्याही अडचणीशिवाय होते.बाहेर आलेले वीर्य आणि त्याचे प्रमाण हे सामान्यच दिसते.मात्र,फक्त वैद्यकीय तपासणी आणि चाचण्या सांगू शकतात की,ती व्यक्ती वंध्यत्वास कारणीभूत आहे की नाही?

read more
वंध्यत्वाची प्रमुख कारणे

वंध्यत्वाची प्रमुख कारणे

भारतामध्ये वंध्यत्वाचे प्रमाण हे चिंताजनकरित्या वाढत चालले असून फक्त शहरीभागापुरते सीमित नसून ग्रामीण भागातही दिसून येत आहे.वंध्यत्वामुळे सामाजिक व भावनिक दुष्परिणाम दिसून येतात आणि जोडप्यांमध्ये नैराश्य वाढते.वंध्यत्व एक अशी वैद्यकीय परिस्थिती आहे,ज्यामध्ये साधारणत: एक वर्षापासून असुरक्षित लैंगिक संबंध असूनही जोडप्यांना गर्भधारणेमध्ये असमर्थता दिसून येते.ही फक्त स्त्रियांशी निगडीत समस्या नसून पुरूषांमध्येही वंध्यत्वाचे प्रमाण तेवढेच आहे. मात्र वंध्यत्वाचे निदान होणे हा जगाचा अंत नाही.आधुनिक शास्त्रातील प्रगतीमुळे नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.त्याआधी वंध्यत्व होण्याची प्रमुख कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.ती पुढीलप्रमाणे आहेत.

read more
वंध्यत्व आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान

वंध्यत्व आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान

वंध्यत्वाबद्दल असलेले ज्ञान मर्यादित असण्यासह याबाबत तितकेच गैरसमज देखील आहेत. जगभरातील बर्‍याच भागात वंध्यत्वाबद्दल अपुरे ज्ञान आहे.सर्वांत मोठा गैरसमज म्हणजे ही समस्या फक्त स्त्रियांशी निगडीत आहे.आपण एक लक्षात घेतले पाहिजे की,बाळ होण्यासाठी स्त्री आणि पुरूष हे दोघेही आवश्यक आहेत. संसारवेलीवर एक फूल उमलणे हा आयुष्यातील अतिशय मोठा टप्पा असतो,पण काही जोडप्यांमध्ये वंधत्वाची समस्या हा आनंद हिरावून घेतो.आयव्हीएफ या तंत्रज्ञानाने अपत्यहीन जोडप्यांचे जीवन सुखमय केलं आहे.

read more
हृदय प्रत्यारोपण

हृदय प्रत्यारोपण

हृदय प्रत्यारोपण ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये रूग्णाचे निकामी झालेले हृदय काढून दात्याचे आरोग्यदायी हदय प्रत्यारोपित केले जाते. हदय प्रत्यारोपण ही उपचार पध्दती सामान्यत: अशा लोकांसाठी वापरली जाते,ज्यांची स्थिती कोणतेही औषध किंवा अन्य शस्त्रक्रियांमुळे सुधारलेली नसते आणि पुढे कोणताही पर्याय उपलब्ध नसतो.हृदय प्रत्यारोपण जरी मोठी शस्त्रक्रिया असली तरी रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर एक चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते.

read more
व्हीएडी

व्हीएडी

व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस हे एक मेकॅनिकल उपकरण असून हृदयातील डाव्या बाजूस असलेले चेंबर (लेफ्ट व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस – एलव्हीएडी),उजव्या बाजूस असलेले चेंबर (राईट व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस – आरव्हीएडी) किंवा दोन्ही (बाय व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस- बीआयव्हीएडी) च्या कार्यामध्ये सहाय्य करते.

read more
Emergency/Ambulance
+91-88888 22222
Emergency/Ambulance
+91-88062 52525
Call Now: 88888 22222