Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro

Home > Blogs

Blogs

What is Angioplasty Surgery, and How is It Done?

What is Angioplasty Surgery, and How is It Done?

Angioplasty surgery is done to treat coronary artery disease and restore the blood flow in the body. In Angioplasty surgery, the doctors put a thin tube through the blood vessel containing a balloon at the end that helps push out the substances clotting the blood vessel.

read more
अनुवंशिकता,कर्करोग आणि जेनेटिक टेस्टींग

अनुवंशिकता,कर्करोग आणि जेनेटिक टेस्टींग

कर्करोग हा एक जनुकीय आजार (जेनेटिक डिसीज) आहे. याचाच अर्थ,आपल्या पेशींचे कार्य (विशेष करून ज्या पध्दतीने ते वाढतात आणि विभागतात) नियंत्रित करणार्या जनुकांमध्ये काही विशिष्ट बदल हे कर्करोगास कारणीभूत ठरतात.

read more
नवजात बालकांमध्ये होणारी कावीळ

नवजात बालकांमध्ये होणारी कावीळ

कावीळ म्हटलं की सहसा सामान्य माणूस घाबरतो,मात्र वास्तविकरित्या लहान मुलांमधील कावीळ ही प्रौढांमध्ये होणारी कावीळ याच्याशी जोडू नये. नवजात बाळांच्या काविळीमुळे पालक चिंताग्रस्त होतात.जन्मानंतर अनेक बालकांना कावीळ होते.

read more
एनआयसीयू बेबी केअर (नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग)

एनआयसीयू बेबी केअर (नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग)

एनआयसीयु याचा अर्थ नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (न्यूबॉर्न इंटेंसिव्ह केअर युनिट)असा आहे. आजारी किंवा मुदतपूर्व जन्माला आलेल्या नवजात बालकांसाठी 24 तास वैद्यकीय सेवा पुरविणार्‍या रुग्णालयासाठी हा विभाग म्हणजे वैद्यकीय सुविधेची पहिली पायरी म्हणावी लागेल.

read more
हिवाळ्यात बाळांच्या त्वचेची काळजी

हिवाळ्यात बाळांच्या त्वचेची काळजी

थंडी सुरू झाल्यानंतर कोरड्या,थंड हवेमुळे बाळांच्या त्वचेमध्ये बदल होण्यास सुरू होतो,त्वचा कोरडी व्हायला लागते.अशा वेळी त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. बाळांची त्वचा ही प्रौढांपेक्षा अधिक नाजूक आणि संवेदनशील असते, ज्यामुळे त्यांच्या त्वचेतील ओलावा कमी होण्याची शक्यता अधिक असते.

read more
नवजात बालकांमधील आजार

नवजात बालकांमधील आजार

नवजात बालकांमध्ये जन्मतः काही अनुवंशिक समस्या असू शकतात किंवा ही बालके सहजरित्या संसर्गाने देखील बाधित होऊ शकतात. नव्यानेच माता-पिता झालेल्यांनी नवजात बालकांना आरोग्याच्या कोणत्या सामान्य समस्या असू शकतात आणि या समस्या कशा हाताळाव्यात हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जेणे करून शक्य तितक्या चांगल्या प्रकारे आपल्या बाळाची काळजी घेता येईल.

read more
Maharashtra Times Q & A – Dr Sheetal Mahajani (Dadphale)

Maharashtra Times Q & A – Dr Sheetal Mahajani (Dadphale)

यकृताच्या आजाराच्या उपचारांमध्ये आहार हा महत्त्वपूर्ण घटक असतो. अशा व्यक्तींनी समतोल आहार घ्यावा. त्यामध्ये प्रथिनेयुक्त आहाराबरोबर दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळविण्यासाठी मर्यादित प्रमाणात कार्बोहायड्रेट व चरबीयुक्त प्रकारातील पदार्थांचा समावेश असावा. यकृताचा कोणत्या प्रकारातील आजार झाला आहे,यावर आहार अवलंबून असतो.

read more
Lung Cancer Awareness & Bursting Medical Myths

Lung Cancer Awareness & Bursting Medical Myths

November is Lung Cancer Mindfulness Month! In spite of the fact that critical progresses have been made within the treatment of progressed malady within the current genomic and immunotherapy insurgency, lung cancer proceeds to be the foremost common sort of cancer universally accounting for around one in five cancer deaths around the world, lung cancer claims an estimated 1.69 million lives yearly.

read more
प्रसूतीपश्चात उदासिनता”( ‘Postpartum Depression -PPD )

प्रसूतीपश्चात उदासिनता”( ‘Postpartum Depression -PPD )

काल एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला; बर्‍याच दिवसांनी बोलत होती. माझी डेंटिस्ट असलेली ही मैत्रीण अत्यंत हुशार, चुणचुणीत, तगडा आत्मविश्वास असणारी अन् कामाप्रती अति उत्कटता असणारी! आता हिने आयुष्याच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश केला होता

read more
अकाली रजोनिवृत्ती व  दुष्परिणाम

अकाली रजोनिवृत्ती व दुष्परिणाम

आज OPD मधे एक सूनबाई सासुबाईंना घेऊन आल्या,वैतागलेल्या सूनबाईंची सासुबाईंवर होणारी चिडचीड स्पष्ट जाणवत होती. सूनबाईंनी एक जाड फाईल टेबलावर ठेवली.

read more
Questions to Ask About the Liver (Marathi)

Questions to Ask About the Liver (Marathi)

रोजच्या जीवनासाठी आपले शरीर यकृताच्या केवळ 30 टक्के क्षमतेचाच वापर करते. उर्वरित 70 टक्के क्षमता नेहमी अतिरिक्त असते आणि अडीनडीच्या वेळी शरीर ती वापरते. त्यामुळे यकृत जेव्हा 60-70 टक्के खराब होते तेव्हाच त्याची पहिली लक्षणे दिसू लागतात.

read more
Get to Know Your Liver Health Question and Answer By Dr. Bipin Vibhute (Marathi)

Get to Know Your Liver Health Question and Answer By Dr. Bipin Vibhute (Marathi)

मद्यपानाशिवाय देखील यकृतामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे अतिरिक्त चरबी साठू शकते, त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) म्हणतात. ही चरबी लठ्ठपणा,अतिरिक्त वजन,उच्च मधुमेह,उच्च कोलेस्ट्रॉल या कारणांमुळे जमा होऊ शकते.

read more
Emergency/Ambulance
+91-88888 22222
Emergency/Ambulance
+91-88062 52525
Call Now: 88888 22222