Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs

Blogs

हृदय प्रत्यारोपण

हृदय प्रत्यारोपण

हृदय प्रत्यारोपण ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये रूग्णाचे निकामी झालेले हृदय काढून दात्याचे आरोग्यदायी हदय प्रत्यारोपित केले जाते. हदय प्रत्यारोपण ही उपचार पध्दती सामान्यत: अशा लोकांसाठी वापरली जाते,ज्यांची स्थिती कोणतेही औषध किंवा अन्य शस्त्रक्रियांमुळे सुधारलेली नसते आणि पुढे कोणताही पर्याय उपलब्ध नसतो.हृदय प्रत्यारोपण जरी मोठी शस्त्रक्रिया असली तरी रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर एक चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते.

read more
व्हीएडी

व्हीएडी

व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस हे एक मेकॅनिकल उपकरण असून हृदयातील डाव्या बाजूस असलेले चेंबर (लेफ्ट व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस – एलव्हीएडी),उजव्या बाजूस असलेले चेंबर (राईट व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस – आरव्हीएडी) किंवा दोन्ही (बाय व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस- बीआयव्हीएडी) च्या कार्यामध्ये सहाय्य करते.

read more
हृदयाचा ठोका चुकून देऊ नका

हृदयाचा ठोका चुकून देऊ नका

हृदय हे आपल्या शरीरातील सर्वांत महत्वाचा अवयव असून आपल्या शरीराला प्राणवायू आणि पोषक घटकांसह रक्तपुरवठा करते.आपले हृदय प्रत्येक सेकंदाला प्रत्येक घटकाला काम करत असते आणि याचे चांगले आरोग्य मनुष्याच्या जीवन आणि मृत्युमधील फरक असू शकतो.

read more
अस्थमा

अस्थमा

अस्थमा ही शरीराची अशी एक स्थिती असते ज्यामध्ये श्वसननलिका सुजतात व अरुंद होतात आणि अतिरिक्त श्लेष्मा (म्युकस) तयार होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. खोकला येतो व श्वास बाहेर सोडतांना शिट्टी सारखा आवाज येतो. काही व्यक्तींमध्ये अस्थमा हा एक छोटा अडथळा ठरतो,पण काहींना यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात ही एक मोठी समस्या बनते व काहींमध्ये जीवघेण्या अस्थमा अटॅकचा धोका बळावतो. अस्थमा पूर्णपणे बरा होऊ शकत नसला तरी याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते.

read more
आरोग्यदायी जीवनशैली स्ट्रोकची जोखीम कमी करू शकते

आरोग्यदायी जीवनशैली स्ट्रोकची जोखीम कमी करू शकते

स्ट्रोक हा आजार मेंदूला रक्तपुरविणार्‍या वाहिनीमध्ये अडथळा (क्लॉट) निर्माण झाल्यास किंवा या वाहिन्या फुटल्यास उद्भवू शकतो.जेव्हा असे होते तेव्हा मेंदूच्या काही भागाला गरज असलेले रक्त तसेच प्राणवायू मिळत नाही आणि त्यामुळे त्याच्या कार्यावर परिणाम होतो.मेंदूतील पेशींचे पुनरूत्पादन होत नसल्याने मज्जातंतूतील पेशींना होणारे नुकसान हे कायमचे असते.फुटलेल्या रक्तवाहिन्यांमुळे स्ट्रोकबरोबर रक्तस्त्राव होऊ शकतो.याला हेमोराजिक किंवा ब्लिडिंग स्ट्रोक्स म्हणतात.

read more
धूम्रपान आणि फुफ्फुस

धूम्रपान आणि फुफ्फुस

जेव्हा एखादा व्यक्ती धूम्रपान करते तेव्हा अनेक विषारी रसायने फुफ्फुसांमध्ये खोलवर जातात आणि फुफ्फुसांचा दाह होतो . वायुमार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर श्लेषमा ( म्युकस) निर्माण होतो . यामुळे खोकला , ब्रॉन्कायटिस किंवा निमोनिया सारख्या समस्या उदभवू शकतात . धुम्रपानामुळे आत जाणारे विषारी पदार्थ फुफ्फुसांमधील छोट्या वायु मार्गांमध्ये सूज निर्माण करतात. यामुळे छाती घट्ट झाल्याचे जाणवू शकते , घरघर किंवा श्वसनाचा त्रास उद्भवू शकतो. जर अशा व्यक्तींनी धूम्रपानाची सवय सुरूच ठेवली तर फुफ्फुसांमध्ये होणार दाह , उतींना इजा पोहोचवू शकते आणि यामुळे श्वसनाचा त्रास अधिक तीव्र होऊ शकतो . तंबाखू मधील चिकट घटक फुफ्फुसामध्ये साठायला लागतात . वर्षानुवर्षे धूम्रपान करत राहिल्यास , या घटकांमुळे फुफ्फुसांना काळा रंग येतो.

read more
धुर,प्रदूषण आणि श्‍वसनविकार

धुर,प्रदूषण आणि श्‍वसनविकार

स्वच्छ हवा ही आपल्या आरोग्यासाठी मूलभूत गरज आहे. मात्र हवेतील प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार्‍या घटकांच्या संपर्कात आल्यामुळे जगभरात अनेक लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. हवेतील प्रदूषणामुळे सौम्य ते गंभीर अशा अनेक पद्धतीने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. एकीकडे वाढते प्रदूषण आणि दुसरीकडे खालावत चाललेली हवेची गुणवता हा एक चिंतेचा विषय आहे. यामुळे अनेक श्वसनाचे विकार उदभवू शकतात. विशेष करून थंडीच्या दिवसात गार हवेची घनता जास्त आणि त्यामुळे धुलिकण हवेत जास्त वेळ राहतात. ते नाक किंवा तोंडावाटे शरीरात गेल्यावर श्वसनाशी निगडीत विकार ,धुळीची अलर्जी,कोरडा खोकला अशा अनेक समस्या निर्माण होतात.याशिवाय प्रदूषणामुळे अस्थमा व सीओपीडीची लक्षणे तीव्र होणे असे अनेक परिणाम होतात व फुफ्फुस व हृदयासंबंधित आजारांसाठी कारणीभूत ठरतात.

read more
फुप्फुसाची काळजी

फुप्फुसाची काळजी

कोरोना महामारीने भारतात प्रवेश करून 9 महिने झाले आहेत,याबाबत जनजागृती देखील मोठ्या प्रमाणावर झाली. तरीपण अनेक लोकं अजून कोरोनाच्या दुष्परिणामाबाबत गाफील आहेत. थोडे दिवस विश्रांती घेतली की आपले दैनंदिन आयुष्य पूर्ववत होते,असा समज लोकांमध्ये आहे. संसर्ग झालेले बहुतेक रूग्ण बरे झाले असले तरी मध्यम किंवा गंभीर स्वरूपाच्या आजारातून मुक्त झालेल्या रूग्णांनी कोविडपश्‍चात फुप्फुसाची काळजी घेणे गरजेचे आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की,कोविडचे विषाणू फप्फुसांवर आक्रमण करतात. परिणामी काही लोकांमध्ये संसर्गानंतर फुप्फुसाचे गंभीर आजार उद्भवतात,त्यामध्ये सर्वांत गंभीर म्हणजे लंग फायब्रोसिस. त्याशिवाय दम लागणे,ज्यांना दमा आहे त्यांचा दमा वाढणे इत्यादी समस्या देखील उदभवतात.

read more
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी

यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी

यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर जेव्हा रूग्ण बरा होऊन घरी येतो,तेव्हा असा प्रश्‍न निर्माण होतो की,आता पुढे काय? याचे एकच उत्तर म्हणजे लवकर बरे होणे. पण पूर्णपणे बरे झाल्याची खात्री पुढील काही महिन्यांमध्ये तुम्ही बरे कसे होऊ शकता याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील 6 उपाययोजना फायदेशीर ठरू शकतात.

read more
Life Style

Life Style

Arthritis is an inflammation of joints. Either a single or multiple joints can be affected .Arthritis affects elder patients above 55 years of age but can also affect younger population in certain conditions.

read more
Early Signs and symptoms of diabetes

Early Signs and symptoms of diabetes

Diabetes is one of the major health concerns in India . Almost 72 million people are suffering with diabetes. If we have knowledge regarding the early symptoms and signs of diabetes, then it will be easier for doctors to detect diabetes at an earlier stage

read more
The Ultimate Diet for Healthy Heart

The Ultimate Diet for Healthy Heart

Today, it is quite modern to say modern lifestyle but if we do not pay attention, this lifestyle can cause problems for us. Our lifestyle and diet have a great impact on our entire body.

read more
Diabetes

Diabetes

Diabetes is a chronic disease that occurs either when the pancreas does not produce enough insulin or when the body cannot effectively use the insulin it produces.

read more
Emergency/Ambulance
+91-88888 22222
Emergency/Ambulance
+91-88062 52525
Call Now: 88888 22222